Anushka Tapshalkar
ऍन्टिबायोटिक्स उपलब्ध होण्यापूर्वी मानव निसर्गावर अवलंबून होता. औषधी वनस्पती, मसाले आणि मुळे यांमध्ये आजही जंतूविरोधी गुणधर्म आढळतात.
Kitchen Pharmacy
sakal
कडूनिंबाच्या पानांना 'अरिष्ठ' म्हणून ओळखले जाते आणि त्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसविरोधी गुणधर्म असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी आणि संसर्गावर विजय मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
Neem Leaves
sakal
लवंगातील युजेनॉल (50-80%) अनेक सूक्ष्मजीवांचा नाश करते. मूत्रमार्गाच्या संसर्गावर लवंग अत्यंत प्रभावी आहे.
Clove
ओव्यामध्ये कार्वाक्रोल हे घटक असून ते साल्मोनेला, बॅसिलस यांसारख्या हानिकारक जीवाणूंचा नाश करते. तसेच ते सूज/जळजळ कमी करण्यास मदत करते.
Ajwain
sakal
हळदीतील कर्क्युमिन हा एक नैसर्गिक जंतुनाशक आणि विषाणूविरोधी घटक आहे. पारंपरिक काळापासून जखमा, त्वचारोग आणि सूज यावर याचा वापर केला जात आहे.
Turmeric
आल्यामधील जिंजरॉल आणि शोगाओल हे घटक शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. सांध्यांचे विकार आणि त्वचेचे आजार यामध्येही हे उपयुक्त ठरतात.
Ginger
sakal
निसर्गातील हे घटक योग्य प्रमाणात आहारात किंवा घरगुती उपचारांमध्ये वापरल्यास लहानसहान संसर्ग आणि सूज यावर प्रभावी उपाय होऊ शकतो.
Easy and Right Use of Kitchen Pharmacy
sakal
Adverse Effects of Dehydration on Body
sakal