Anushka Tapshalkar
तणाव, चुकीचा आहार, कमी झोप, धूम्रपान, वाढते वजन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे BP वाढू शकते. वय वाढल्यावर रक्तवाहिन्या कठीण होतात आणि धोका वाढतो.
Blood Pressure Can Occur to Anyone
धावणे, सायकलिंग, पोहणे हे व्यायाम रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करतात. परंतु अत्यंत तीव्र व्यायाम (स्प्रिंट, जड वजन उचलणे) रक्तदाब अचानक वाढवू शकतात.
Cardio
sakal
2023 च्या संशोधनानुसार वॉल स्क्वॉट आणि प्लँक हे रक्तदाब कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम आहेत.
Wall Squat
sakal
तज्ज्ञांच्या मते, 2 मिनिटांचा वॉल स्क्वॉट किंवा 4 वेळा प्लँक (प्रत्येक वेळी 2 मिनिटांची विश्रांती) करणे फायदेशीर ठरते.
Plank
sakal
हे स्टॅटिक होल्ड्स असतात. यामध्ये शरीर हालत नाही पण स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ताण-शिथिलता निर्माण होते आणि BP नैसर्गिकरीत्या कमी होतो.
Isometric Exercises
sakal
हे व्यायाम घरी बसून, खुर्चीवर, सकाळी किंवा कामाच्या ब्रेकमध्ये सहज करता येतात. उपकरणांची गरज नाही.
Less Time Less Impat
sakal
पहिल्यांदा करताना थकवा येऊ शकतो. 20–30 सेकंदांनी सुरुवात करा. चक्कर, श्वासोच्छ्वासाचा त्रास किंवा अस्वस्थता वाटल्यास त्वरित थांबा. BP खूप जास्त असल्यास (180/110mmHg) डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Early or Initial Precautions Are Important
7 Eye Makeup Mistakes That Can Damage Your Eyes
sakal