Anushka Tapshalkar
डोळ्यांचा मेकअप करताना वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. हे महागडे आणि मोठ्या दर्जाचे असले तरी योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे; कारण हे प्रोडक्ट्स डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात.
Eye Makeup
sakal
काजळ वॉटरलाइनवर लावल्यामुळे ते डोळ्यात जाऊन जळजळ, खाज, अॅलर्जीची समस्या निर्माण करू शकते.
Kajal Eye Risks
sakal
पापण्यांवरचा मस्कारा अनेकदा डोळ्यात जातो. त्यामुळे इन्फेक्शन, खाज आणि लालसरपणा येऊ शकतो.
Mascara Side Effects
sakal
यातील रसायने डोळ्यात गेल्यास जळजळ, खाज आणि डोळ्यांचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
Eyeline, Eyeshadow Causing Damage
sakal
आय मेकअप करण्यापूर्वी हात धुवा. स्वच्छ हातांनी केलेला मेकअप डोळ्यांतील अॅलर्जीची शक्यता कमी करतो.
Keep Your Hands Clean
sakal
एक्सपायर्ड मेकअपमध्ये बॅक्टेरिया तयार होतात. हे डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
Throw Expired Products
sakal
आय मेकअप शेअर केल्यामुळे बॅक्टेरिया एकाहून दुसऱ्याकडे पसरतात आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
Do Not share Makeup
sakal
डोळ्यांचा मेकअप नीट स्वच्छ न केल्यास त्या कणांमुळे इन्फेक्शन, खाज व जळजळ होऊ शकते.
Its Important to Remove Makeup Before Bed
sakal
Smita Shwale's Glowing Skincare Tips
sakal