हजारो वर्षांचा इतिहास जपणारी मुंबईतील 5 ऐतिहासिक ठिकाणे!

Aarti Badade

मुंबईचा देदीप्यमान वारसा

मुंबई ही केवळ आधुनिकतेची नगरी नसून, हजारो वर्षांची संस्कृती आणि ऐतिहासिक लेण्यांचा वारसा जपणारे शहर आहे.

Historical places in Mumbai

|

Sakal

एलिफंटा लेणी (घारापुरी)

घारापुरी बेटावर वसलेल्या या ५ व्या शतकातील लेणी भगवान शिवाच्या भव्य त्रिमूर्तीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

Historical places in Mumbai

|

Sakal

कान्हेरी लेणी (बोरिवली)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या १०० हून अधिक बौद्ध लेणी १ ल्या शतकापासूनच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात.

Historical places in Mumbai

|

Sakal

बाणगंगा तलाव (मलबार हिल)

मलबार हिलवरील हा प्राचीन तलाव पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्रांशी संबंधित असून अत्यंत पवित्र मानला जातो.

Historical places in Mumbai

|

Sakal

महाकाली लेणी (अंधेरी)

अंधेरीतील या 'कोंडिविता' लेणी २ ऱ्या ते ६ व्या शतकातील असून त्या बौद्ध धर्माच्या प्राचीन खुणा जपतात.

Historical places in Mumbai

|

Sakal

सायन किल्ला (शीव)

सायन येथील टेकडीवर असलेला हा किल्ला ब्रिटीशकालीन असून तो एकेकाळी बेटांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा होता.

Historical places in Mumbai

|

Sakal

वारसा जपा, इतिहास अनुभवा!

या जागतिक वारसा स्थळांना भेट देऊन मुंबईच्या खऱ्या ऐतिहासिक वैभवाचा अनुभव नक्की घ्या.

Historical places in Mumbai

|

Sakal

हजारो वर्षांचा इतिहास जपणारी पुण्यातील ‘ही’ 8 ठिकाणे; एकदा भेट द्यायलाच हवी!

Pune History

|

Sakal

येथे क्लिक करा