Aarti Badade
राष्ट्रकूट राजवटीत जमिनीखाली कातळ खोदून तयार केलेली ही लेणी पुण्याच्या प्राचीन इतिहासाचा सर्वात जुना पुरावा मानली जाते.
Pune History
Sakal
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा हा भव्य निवासवाडा त्याच्या लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून, येथे सध्या ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.
Pune History
Sakal
इटालियन गॉथिक शैलीतील ही इमारत 'प्रिन्स अल्बर्ट'च्या निवासस्थानावरून प्रेरित असून, ती पुण्याच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक आहे.
Pune History
Sakal
'लॉर्ड रे' यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या वास्तूचे १९३८ मध्ये आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले मंडई' असे नामकरण केले.
Pune History
Sakal
लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी स्थापन केलेले हे महाविद्यालय वास्तुकलेचा उत्तम नमुना असून, येथे अनेक राष्ट्रप्रमुखांनी शिक्षण घेतले आहे.
Pune History
sakal
पाणीपतच्या युद्धानंतर बांधलेले हे मंदिर आणि त्याचा परिसर आजही पारंपारिक महाराष्ट्रीयन वस्तूंच्या खरेदीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
Pune History
Sakal
देशातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या या कॉलेजने भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्यासारखे थोर अभियंता देशाला दिले.
Pune History
sakal
नाना फडणवीसांनी बांधलेला हा वाडा पेशवेकालीन दप्तराचे मुख्य केंद्र होता आणि आजही आपल्या अंगाखांद्यावर इतिहास मिरवत आहे.
Pune History
Sakal
Konkan Summer Trip
Sakal