हाय ब्लड प्रेशरवर नैसर्गिक तोडगा! ‘ही’ ५ पेयं ठेवतील हृदय तंदुरुस्त

Anushka Tapshalkar

कोमट लिंबूपाणी

रिकाम्या पोटी घेतलेले कोमट लिंबूपाणी पचन सुधारते, शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकते आणि रक्तवाहिन्या सैल करून हृदयाच्या आरोग्यास मदत करते.

Warm Lemon Water

| sakal

जास्वंदाचा चहा (Hibiscus Tea)

जास्वंद चहातील घटक रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी करण्यात मदत करतात. नियमित सेवनाने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचा ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो.

Hibiscus Flower Tea

|

sakal

ग्रीन टी

ग्रीन टीमधील ‘कॅटेचिन्स’ हे अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतात आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

Green tea

| sakal

बीटरूट ज्यूस

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात जे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि ब्लड प्रेशर नैसर्गिकरीत्या कमी होतो.

Beetroot Juice

| sakal

डाळिंबाचा रस

डाळिंबातील पॉलीफिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवतात. दररोज डाळिंबाचा रस घेतल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.

Pomegranate Juice |

sakal

'या'वर ठेवा नियंत्रण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार ताण, जास्त मीठ, धूम्रपान आणि मद्यपान हे रक्तदाब वाढवतात. त्यामुळे या सवयींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

Foods and Things to Control High Blood Pressure

|

sakal

आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि रक्तदाबाचे वेळोवेळी मोजमाप हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

Healthy Lifestyle

|

sakal

Collagen Boosters: ही आहेत त्वचेला तरुण ठेवणारी ६ घरगुती पेय

Collagen Booster Homemade Drinks for Youthful, Radiant Skin

|

sakal

आणखी वाचा