सकाळी पोट साफ होत नाही? हे 7 सोपे उपाय देतात झटपट आराम!

Aarti Badade

पचनाची समस्या

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Bad Eating Habits) पचनाची समस्या (Digestion Problem) नेहमी येते.

Constipation Home Remedies

|

sakal

कोमट पाणी, लिंबू आणि मध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी (Warm Water) + लिंबू + मध पिल्याने पचनक्रिया चांगली होते.

Constipation Home Remedies

|

Sakal

त्रिफळा आणि इसबगोल

त्रिफळा चूर्ण आतड्यांच्या स्वच्छतेसाठी अमृत आहे; किंवा इसबगोलचा चुरा शौच नरम (Soft Stool) करतो.

Constipation Home Remedies

|

Sakal

ओवा आणि बडीशेप

ओवा (Ajwain) आणि बडीशेपचे (Fennel) उकळलेले पाणी गॅस आणि अपचन दूर करते.

Constipation Home Remedies

|

Sakal

गरम दूध आणि तूप

गरम दुधात साजूक तूप (Ghee) मिसळून पिल्याने आतड्यांना चिकटपणा (Lubrication) येतो.

Constipation Home Remedies

|

Sakal

चिया सीड्सचे फायदे

चिया सीड्स (Chia Seeds) फायबरने भरपूर असतात, जे पाणी शोषून बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.

Constipation Home Remedies

|

Sakal

हायड्रेशन

दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्या आणि पपई, ओट्स सारखे फायबरयुक्त (Fiber Rich) पदार्थ खा.

Constipation Home Remedies

|

Sakal

जीवनशैलीत बदल

पुरेशी झोप (Sleep) घ्या, ताण कमी करा आणि दररोज ३० मिनिटे फिरा—डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

Constipation Home Remedies

|

Sakal

भरभर पाणी पिण्याची सवय महागात पडेल? या अवयवांवर वाढतो ताण!

Hydration Health Tips

|

Sakal

येथे क्लिक करा