भरभर पाणी पिण्याची सवय महागात पडेल? या अवयवांवर वाढतो ताण!

Aarti Badade

पाणी पिण्याची योग्य पद्धत

'पाणी चघळणे' (Chewing water) म्हणजे पाणी हळू हळू (Slowly) आणि शांतपणे पिणे होय.

Hydration Health Tips

|

Sakal

लाळेचे मिश्रण

पाणी हळू प्यायल्याने लाळ (Saliva) त्यात मिसळते, ज्यामुळे पाचक एंझाइम्स (Digestive Enzymes) सक्रिय होतात.

Hydration Health Tips

|

Sakal

घाईने पिण्याचे नुकसान

घाईने पाणी (Fast Drinking) गिळल्यास तोंड, घसा आणि पोट यांचा नैसर्गिक समन्वय बिघडतो.

Hydration Health Tips

|

Sakal

किडनी आणि पचन

भरभर पाणी पिणे किडनी आणि पचन यांच्यासाठी धोकादायक ठरते. हळू पाणी प्यायल्याने पचन क्षमता (Digestion Capacity) सुधारू शकते आणि आम्लता (Acidity) कमी होते. आणि ताण येत नाही.

Hydration Health Tips

|

Sakal

घशासाठी आराम

हळू पाणी पिणे घसा आणि अन्ननलिकेवर (Esophagus) आवरण घालण्यास मदत करते, ज्यामुळे गिळणे सोपे होते.

Hydration Health Tips

|

Sakal

हायड्रेशन राखणे

जेव्हा पाणी हळूहळू शोषले जाते, तेव्हा शरीर जास्त काळ (Longer) हायड्रेटेड (Hydrated) राहते.

Hydration Health Tips

|

Sakal

कोणासाठी जास्त फायदेशीर?

ज्यांना घाईघाईत खाण्याची सवय आहे किंवा वारंवार घशात जळजळ होते, त्यांना या सवयीचा सर्वांत जास्त फायदा होतो.

Hydration Health Tips

|

Sakal

नाईट डाएट अलर्ट! रात्री सॅलड फायदेशीर की शरीरासाठी धोकादायक? सत्य जाणून घ्या!

Nighttime Salad Rules

|

Salad

येथे क्लिक करा