पुजा बोनकिले
व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे.
जर शरीरात त्याची कमतरता असेल तर आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
काही लक्षणे अशी आहेत जी बहुतेकदा रात्री दिसून येतात.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी असल्यास रात्री थकवा जाणवतो.
स्नायुंमध्ये क्रॅम्प येणे आणि थकवा जाणवणे हे व्हिटॅमिन बी १२ कमी असण्याचे लक्षण आहे.
व्हिटॅमिन बी १२ कमी असल्यास रात्री पोटासंबंधित समस्या जाणवते.
व्हिटॅमिन बी १२ कमी असल्यास रात्री शांत झोप लागत नाही.
रात्री डोकं दुखणे हे देखील एक लक्षण आहे. असे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.