पुजा बोनकिले
बडीशेप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पण बडीशेप खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास पचन संस्था सुरळितपणे कार्य करते. यात असलेले फायबर पचन सुलभ करते.
तुम्हाला तोंडातील दुर्गंधी दूर करायची असेल तर जेवणानंतर बडीशेप खावी.
तसेच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणानंतर बडीशेप खावी.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास यकृताचे आरोग्य निरोगी राहते.
तुम्ही बडीशेप भाजून कींवा बारिक पावडर करून सेवन करू शकता..