Varsha Balhe
जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही!
Why Does It Never Rain Here?
esakal
अल-हुतेब, येमेन येथे आजपर्यंत पाऊस पडल्याची नोंदच नाही
Why Does It Never Rain Here?
esakal
हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 3200 मीटर उंचीवर आहे म्हणून ढग खालूनच निघून जातात
Why Does It Never Rain Here?
esakal
एरिका, चिली जगातील सर्वात कोरड्या मानवी वस्त्यांपैकी एक.Why Does It Never Rain Here?
Why Does It Never Rain Here?
esakal
येथे लोक समुद्रकिनाऱ्यावरील दाट धुक्यातून पाणी गोळा करतात.
Why Does It Never Rain Here?
esakal
कारण? नाईल नदीच्या पाण्यावर संपूर्ण जीवन अवलंबून आहे.
Why Does It Never Rain Here?
esakal
पाऊस नसतानाही मानवाने जगण्याचे मार्ग शोधले हेच विज्ञान आणि निसर्गाचे अद्भुत सत्य!
Why Does It Never Rain Here?
esakal
What Happens If The Sun Disappears?
esakal