Varsha Balhe
कल्पनाही न केलेला अंधार आणि महाप्रलय पृथ्वीवर येऊ शकतो!
What Happens If The Sun Disappears?
esakal
८ मिनिटांत पृथ्वी होईल काळोखी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला ८ मिनिटे २० सेकंद लागतात. यानंतर संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडेल.
What Happens If The Sun Disappears?
esakal
चंद्रही दिसेनासा होईल! चंद्र स्वतः प्रकाश देत नाही. तो सूर्याच्या प्रकाशामुळेच चमकतो.
What Happens If The Sun Disappears?
esakal
तापमान झपाट्याने घसरेल सूर्याच्या उष्णतेशिवाय पृथ्वी थंड होऊ लागेल. २४ तासांत प्रचंड थंडी जाणवेल.
What Happens If The Sun Disappears?
esakal
झाडांची अन्ननिर्मिती थांबेल सूर्यप्रकाश नसल्याने Photosynthesis बंद होईल. वनस्पती आणि अन्नसाखळी धोक्यात येईल.
What Happens If The Sun Disappears?
esakal
ऑक्सिजन निर्मितीवर परिणाम वनस्पती अन्न आणि ऑक्सिजन तयार करू शकणार नाहीत. जीवसृष्टी संकटात सापडेल.
What Happens If The Sun Disappears?
esakal
पृथ्वी अंतराळात भरकटेल सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी कक्षेत फिरते. सूर्य गायब झाल्यावर पृथ्वी सरळ अंतराळात जाईल.
What Happens If The Sun Disappears?
esakal
एका दिवसाचा अंधार = महाप्रलय! फक्त २४ तास सूर्य नसला तरी पृथ्वीवरील जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते.
What Happens If The Sun Disappears?
esakal
why mirror installed in lift elevator
esakal