Pranali Kodre
घरात किंवा बाल्कनीत अनेकदा छोटी जागा असते, अशावेळी झाडांची आवड असणाऱ्यांना मोठा प्रश्न पडतो की ही आवड जोपासायची कशी.
Plants Perfect for Small Pots
Sakal
पण अशी अनेक झाडं आहेत जी छोट्या कुंड्यामध्ये (Small Pot Plants) लावली जाऊ शकतात. अशाच काही मोजक्या झाडांबद्दल जाणून घेऊ.
Plants Perfect for Small Pots
Sakal
औषधी असलेली कोरफड लावण्यासाठी छोटी जागा आणि कुंडी असेल, तरी पुरेशी ठरतेय अगदी ४ ते ५ इंचांच्या छोट्या कुंडीतही कोरफडीचं झाड उत्तम वाढते आणि याला जास्त पाण्याचीही गरज नसते.
Aloe Vera Plant
Sakal
जेड प्लांड हे'सक्युलंट' (कमी पाणी लागणारे) झाड असून त्याला वास्तूशास्त्रात आणि फेंगशुईमध्ये 'लकी प्लांट' म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या गोल आणि जाड पानांमुळे ते कुंडीत एखाद्या छोट्या झाडासारखं दिसतं.
Jade Plant
Sakal
पीस लिली फुलं देणारं झाड असून याला पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं येतात. छोट्या कुंडीत आणि कमी प्रकाशातही हे झाडा छान फुलते.
Peace Lily
Sakal
टेबल कामिनी हे खूप छोटे आणि गोल आकाराचे दाट झाड आहे. छोट्या कुंडीत हे सहज लावले जाते. तसेच घरात टेबलवरही ठेवता येते.
Table Kamini
Sakal
लकी बांबू हे पाण्यात किंवा छोट्या कुंडीतही सहज वाढतं.
Lucky Bamboo
Sakal
घराच्या आत किंवा बाल्कनीमध्ये ठेवण्यासाठी मनी प्लांट लोकप्रिय झाड आहे. छोट्या कुंडीत किंवा पाण्याच्या बाटलीतही हे झाड उत्तमप्रकारे वाढते.
Money Plant
Sakal
Balcony Garden with Limited Sunlight
Sakal