Pranali Kodre
अनेकांना बागेची किंवा झाडं वाढवण्याची आवड असते. पण बऱ्याचदा बाल्कनीत पुरेसा प्रकाश नसल्याने कोणती झाडं लावायची समजत नाही.
Low Light Balcony Plants
Sakal
अशा परिस्थिती अशी झाडं लावता येऊ शकतात, ज्यांना फारशा प्रकाशाची गरज नसते.
Low Light Balcony Plants
Sakal
बाल्कनीच्या अगदी अंधाऱ्या कोपऱ्यातही चमकदार आणि गडद हिरवी पानं असलेलं झिझि प्लांट सहज वाढते.
ZZ Plant
Sakal
कमी सूर्यप्रकाशातही वाढणारं हे सुंदर झाड. गडद हिरव्या मानांमध्ये त्याला सुरेख पांढरी शुभ्र फुले येतात. यामुळे बाल्कनीला छान लूकही येऊ शकतो.
Peace Lily
Sakal
सावलीत वाढणारे आणि अनेकांच्या परिचयाचे असलेले हे वेल आहे. मनी प्लांटची वेल कुंडीत, बाटलीच किंवा लटकणाऱ्या कुंडीतही सहज लावता येते.
Money Plant / Pothos
Sakal
कमी प्रकाश आणि कमी पाण्यातही स्नेक प्लांट वाढते. दिसायला देखणं असलेलं हे झालं हवा शुद्ध ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
Snake Plant
Sakal
बाल्कनीत थोडी जास्त जागा असेल तर अरेका पाम झाड लावता येते. यामुळे बाल्कनीला मस्त'ट्रॉपिकल लूक' येतो. हे झाड अप्रत्यक्ष प्रकाशातही वाढते.
Areca Palm
Sakal
बाणाच्या टोकासारखा आकार असलेलं हे झाड कमी प्रकाशातही चांगले वाढते. हिरवा, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगात हे झाल उपलब्ध असते.
Syngonium / Arrowhead Plant
Sakal
सावलीत वाढणाऱ्या झाडांना पाण्याती कमी तुलनेने कमी असते. जास्त पाण्यामुळे त्यांची मुळं कुजण्याची शक्यता असते. त्यामुळे माती कोरडी वाटली, तरच पाणी टाका.
Plants That Thrive Without Direct Sunlight
Sakal
Dwarf Snake Plant
Sakal