Puja Bonkile
हिवाळ्यात अनेक लोक संध्याकाळी चहा आणि कॉफी पितात.
यामुळे झोप आणि थकवा दूर होण्यास मदत होऊ शकते, परंतु संध्याकाळी चहा पिल्याने रात्री निद्रानाश होऊ शकतो.
संध्याकाळी चहा आणि कॉफीऐवजी पुढील 5 पेयांचे सेवन करु शकता. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात भाज्यांचा सूप नक्की प्यावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबुत राहते.
हिवाळ्यातही आले आणि तुळशीचा चहा पिऊ शकता.
हिवाळ्यात गूळ आणि सुंंठ आल्याचा काढा पिणे देखील अत्यंत फायदेशीर आहे.
हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या संध्याकाळी चहा किंवा कॉफीऐवजी हळदीचे दूध नक्कीच प्यावे.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी, तुम्ही मध आणि दालचिनीचे मिश्रण पिऊ शकता. हे चहा आणि कॉफीपेक्षा फायदेशीर असू शकते.
Makar Sankranti 2026 things not to donate:
Sakal