पुजा बोनकिले
काहीतरी गोड हवे आहे, पण दिवसभर वेळ नसतो?
काळजी करू नका, तुम्हाला कमी वेळेत गोड पदार्थ तयार करायचे असेल तर पुढील पदार्थ तयार करू शकता.
पुढील पदार्थ घरच्या घरी तयार करू शकता.
ज्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा पूर्ण करता येईल.
तुम्ही घरी कमी वेळेत सुजी हलवा बनवू शकता.
नारळ लाडू बनवायाला सोपे असून घरच्या घरी सहज तयार होतात.
तुम्हाला गोड पदार्थ खायची इच्छा होत असेल तर हा नक्की ट्राय करा.
श्रीखंड हा कमी वेळेत तयार होतो.