Anushka Tapshalkar
लैंगिक आरोग्यावर पुरुष अनेकदा बोलत नाहीत, त्यामुळे डॉक्टरांऐवजी चुकीची ऑनलाईन माहिती घेतात.
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे फक्त लैंगिक समस्या नाही, ही हृदयरोग, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल वाढीचा सुरुवातीचा इशारा असू शकते.
वय वाढतं तसं शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, हे अनेकांना माहितच नसतं.
लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, चुकीचा आहार लैंगिक क्षमता व प्रजननशक्ती घटवतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली थेरपी फर्टिलिटी कमी करू शकते.
मध्यम व्यायाम फायदेशीर असतो; मात्र अती व्यायाम किंवा जास्त सायकलिंग गर्भधारणेत अडथळा ठरू शकतो.
टेस्टिक्युलर कॅन्सरसारखे आजार लवकर ओळखता येतात—वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उपचार शक्य आहेत.
Darker alcohol intoxication myth
ESakal