'ही' 5 चिन्ह सांगतात की तुम्ही मुलगा नाही तर पुरुष म्हणून घडत आहात !

Anushka Tapshalkar

मुलगा ते पुरुष बदल कसा ओळखाल?

मोठं होणं अचानक होत नाही, पण काही सवयी सांगतात की तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगल्भ झाला आहात.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

जबाबदारी स्वीकारणे

खरा पुरुष आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो. तो कारणं देत नाही, तर उपाय शोधतो.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

दिलेलं वचन पाळणं

परिस्थिती कठीण असली तरी वचन पाळणं हीच खरी ओळख. शब्द आणि कृती यांत तो सुसंगती ठेवतो.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

भावनांवर नियंत्रण

राग, भीती, दुःख येतातच; पण त्यावर शांतपणे प्रतिसाद देणं म्हणजे खरी ताकद.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

स्वतःच्या चुका मान्य करणं

चुका झाल्या तर दुसऱ्यांना दोष न देता स्वतःकडे पाहणं आणि सुधारण्याचा प्रयत्न करणं.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

स्वतःला प्रश्न विचारणं

“मी काय चूक केली?”, “पुढच्या वेळी काय बदल करू शकतो?” असे प्रश्न विचारणं ही प्रगल्भतेची निशाणी.

Signs You are Becoming a Real Man

|

sakal

सगळ्यांना समान आदर देणं

पद किंवा स्टेटस न पाहता प्रत्येकाशी आदराने वागणं – हीच खरी माणुसकी आणि परिपक्वता.

'या’ कारणामुळे पुरुषांना लघवी झाल्यानंतरही थेंब पडतात; जाणून घ्या सोपे उपाय!

burning pain while pee kidney stone | esakal
आणखी वाचा