Pranali Kodre
रात्रीचे जेवण (डिनर) हे दिवसाचे शेवटचे आणि महत्त्वाचे असते. योग्य पद्धतीने केलेले रात्रीचे जेवण झोप चांगली होण्यास, पचनास आणि वजन नियंत्रणास मदत करते.
Smart Dinner Rules
Sakal
शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी झोपेच्या २-३ तास आधी जेवण करा. जर जेवल्या जेवल्या झोपलं, तर अपचन, गॅस आणि जडपणा वाटू शकतो.
Smart Dinner Rules
Sakal
रोज नियमित वेळेत जेवण करण्याचा सराव ठेवा.
Smart Dinner Rules
Sakal
रात्रीचे जेवण हलके आणि कमी असावे. पोट भरलेलं वाटेल इतकच खा.
Smart Dinner Rules
Sakal
रात्री सहज पचेल असे अन्न, जसे की भाज्या, सूप, डाळ, दही, थोड्याप्रमाणात भात किंवा भाकरी असं खा. तसेच रात्री साधी खिचडी, भाज्यांचे सूप, सॅलड खाणंही उत्तम.
Smart Dinner Rules
Sakal
रात्री जड, मसालेदार आणि चरबीयुक्त अन्न खाणं टाळा. रात्री चहा आणि कॉफी पिणेही टाळा.
Smart Dinner Rules
Sakal
जेवणानंतर साधारण दहा-पंधरा मिनिटे चाला, ज्यामुळे पचनास मदत होते. तसेच जेवणाआधी भरपूर पाणी पिऊ नका व जवणानंतरही लगेचच पाणी पिऊ नका. साधारण २०-३० मिनिटांचे अंतर ठेवा.
Smart Dinner Rules
Sakal
झोपेच्या काही वेळ आधी एक ग्लास केसर किंवा हळद घातलेले दूध पिल्याने झोप लवकर येण्यास मदत होते.
Smart Dinner Rules
Sakal
Mitali Shrivastav Fitness Secret