'या' 5 सोप्या सवयी ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात!

Monika Shinde

श्रीमंत व्हायचंय?

जर तुम्हीही श्रीमंत व्हायचंय विचार करत असला तर मग ‘या’ ५ सवयी आजपासून अंगी लावा

Want to get rich? | Esakal

सकाळी लवकर उठणे

सकाळी 5-6 दरम्यान उठणारे लोक जास्त यशस्वी असतात. कारण त्यांच्याकडे जास्त वेळ असतो

Getting up early in the morning | Esakal

पैसे गुंतवणूक करणे शिका

केवळ कमाई नव्हे, तर पैसे वाढवायचं कौशल्य आत्मसात करा. SIP, म्युच्युअल फंड्सपासून सुरुवात करा.

Learn to invest money | Esakal

दररोज नवीन काहीतरी शिका

Reading, skills, courses ज्ञानात गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

Learn something new every day. | Esakal

खर्चावर नियंत्रण ठेवा

जेव्हा तुम्ही खर्च कमी करता, तेव्हाच बचत वाढते. अनावश्यक खर्च टाळा!

Control costs | Esakal

तुमच्या गोल्ससाठी प्लॅन करा

‘Rich’ लोक आपले goals स्पष्टपणे लिहतात आणि त्यासाठी action घेतात. तसेच तुम्ही आपले गोल प्लॅन करून ठेवा

Plan for your goals. | Esakal

तुमचं आयुष्य बदलू शकेल

जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात हे सवयी आजपासून सुरु करा

It could change your life. | Esakal

दक्षिण भारतातील 6 प्रसिद्ध द्रौपदी मंदिरे

येथे क्लिक करा