Winter Fitness Yoga: हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी करा, ही 5 सोपी योगासनं

Monika Shinde

बालासन

बालासन पाठीच्या खालच्या भाग, हिप्स आणि पाय ताणते, ज्यामुळे उभे राहून किंवा बसून झालेला ताण कमी होतो. ही पोज मन शांत करते, आराम देण्यास मदत करते आणि शारीरिक तसेच मानसिक थकवा दूर करते.

Winter Fitness Yoga

|

Esakal

डाऊनवर्ड डॉग पोज

डाऊनवर्ड डॉग पोज रक्त परिसंचरण सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते. ही पोज पाय, खांदे आणि पाठीचा भाग ताणते, लवचिकता वाढवते आणि तणाव दूर करते.

Winter Fitness Yoga

|

Esakal

सिटेड फॉरवर्ड बेंड

ही पोज पाठीच्या वरच्या भाग, पाय आणि हॅमस्ट्रिंग ताणते, ज्यामुळे लवचिकता वाढते आणि तणाव कमी होतो. ही पोज पचन संस्थेला उत्तेजन देते आणि मानसिक तणाव कमी करते.

Winter Fitness Yoga

|

Esakal

लेग्स अप द वॉल पोज

लेग्स अप द वॉल पोज रक्त परिसंचरण सुधारते आणि पायांची सूज कमी करते. हे थकवा दूर करण्यास मदत करते. ही पोझ शरीर आणि मनात आराम देते आणि शांत करते.

Winter Fitness Yoga

|

Esakal

ब्रिज पोज

ब्रिज पोज पाठीचा कणा, नितंब आणि पाय मजबूत करते. हे शारीरिक थकवा आणि तणाव कमी करते. ही पोज रक्तप्रवाह सुधारते आणि ऊर्जा वाढवते. यामुळे एकाग्रता सुधरते.

Winter Fitness Yoga

|

Esakal

Winter Destinations: विंटर व्हेकेशनसाठी परफेक्ट! पाहा टॉप 5 निसर्गरम्य पर्यटनस्थळे

आणखी वाचा