पुजा बोनकिले
हृदयरोग हा भारतातील सर्वात गंभीर आजार आहे.
जागतिक आरोग्यसंघटनेच्या मते भारतातील २७ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात.
तुम्हाला हृदयविकारचा आजार दूर ठेवायचा असेल तर पुढील पदार्थांचा आहरात समावेश करावा.
बीटमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. यामुळे हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर होईल.
beetroot
अक्रोड खाल्याने अनेक आजार दूर राहतात. तसेच रक्तप्रवाह देखील सुरळित राहतो.
Walnuts
पालेभाज्या खाल्याने रक्तप्रवाह सुरळित राहतो. तसेच हृदयविकार देखील राहते.
Green Vegetable
फॅटीफिशमध्ये असलेले घटक हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करतात.
डार्क कोको चॉकलेट खाल्याने हृदयासंबंधित समस्या दूर राहतात.
Dark chocolate
sakal
health effects of sitting for long hours daily
Sakal