दीर्घकाळ बसून राहण्याची सवय ठरते शरीरासाठी धोकादायक

पुजा बोनकिले

बसून काम

जास्त वेळ बसून काम केल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात.

लाइफस्टाइल

आजकालच्या लाइफस्टाइलमध्ये जास्त वेळ बसून राहणे सामान्य झाले आहे.

शरीरासाठी घातक

पण तुम्हाला माहिती आहे का जास्तवेळ बसून राहणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

मणक्यावर दबाव

जास्तवेळ बसून राहिल्याने मणक्यावर दबाव वाढतो. ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.

स्नायूंमध्ये कडकपणा

तसेच वाकल्याने मान आणि खाद्याच्या स्नायूंमध्ये कडकपणा येतो.

कॅलरीज बर्न

जास्त वेळ बसून राहिल्याने कॅलरीज बर्न कमी होतात. ज्यामुळे वजन वाढते.

रक्ताभिसरण

जास्त वेळ बसल्याने रक्ताभिसरण मंदावते

साखरेची पातळी वाढते

जास्त वेळ बसून काम केल्याने साखरेची पातळी वाढते.

white sugar | sakal

अपचनाच्या समस्या वाढते

जास्त वेळ बसून काम केल्याने अपचनाच्या समस्या वाढतात.

digestion | Sakal

विमान प्रवास होईल आरामदायी सोबत ठेवा 'या' Travel Accessories

Travel Accessories

|

Sakal

आणखी वाचा