पुजा बोनकिले
टूना ही एक विशेष प्रकारची फिश आहे.
टूनाला टन्नी नावाने देखील ओळखले जाते.
जगभरात याच्या विविध प्रजाती पाहायला मिळतील.
टूना माशाच्या आकार इतर माशांपेक्षा खुप वेगळा असतो.
या माशा जास्त करू खाऱ्या पाण्यात आढळतात.
या माशा खायला खुप स्वादिष्ट असतात.
यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे अनेक आजार दूर ठेवतात.