पुजा बोनकिले
1 मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून दरवर्षी हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात संस्कृती, परंपरासह खाद्यसंस्कृती देखील प्रसिद्ध आहे.
तुम्ही महाराष्ट्रातील पुढील प्रसिद्ध पदार्थ नक्की खाल्ले पाहिजे.
महाराष्ट्रतील सर्वांचा आवडता स्ट्रीट फूड असून बटाट्यापासून हा पदार्थ बनवला जातो. मसालेदार चव असलेला हा पदार्थ, ज्यामध्ये डाळ, पाव, आणि विविध चटण्या असतात.
महाराष्ट्रात तुम्ही आलात तर मिसळपावची नक्की चाखा. हा पदार्थ खूप फेमस आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक सणासुदीला पुरणपोळी बनवली जाते.
महाराष्ट्रात प्रत्येकजण सकाळी नाश्त्यात आवडीने दडपे पोहे खातो.
महाराष्ट्रात वांग्याची भाजी ही खुप प्रसिद्ध आहे.