सायलेंट हार्ट अटॅकचे 5 लक्षण कोणते?

Puja Bonkile

जीवनशैली

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य जीवनशैली आणि आहारामुळे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात.

Silent Heart Attack Symptoms | esakal

हृदयासंबंधित समस्या

यामध्ये अनेकांना हृदयासंबंधित समस्या जाणवतात.

Silent Heart Attack Symptoms | esakal

सायलेंट हार्ट अटॅक

अनेकांना सायलेंट हार्ट अटॅकची समस्या जाणवते.

Silent Heart Attack Symptoms | esakal

लक्षणे

पण तुम्हाला सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे माहिती आहेत का?

Silent Heart Attack Symptoms | esakal

श्वास घेण्यात अडचण येणे

सायलेंट हार्ट अटॅक येत असल्यास श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.

Silent Heart Attack Symptoms

अस्वस्थता जाणवणे

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये अस्वस्थता जाणवते.

Silent Heart Attack Symptoms

जास्त घाम येणे

सायलेंट हार्ट अटॅकचे मुख्य लक्षण म्हणजे जास्त घाम येतो.

Silent Heart Attack Symptoms

छातीत दुखणे

छातीत दुखणे हे एक सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण आहे.

Silent Heart Attack Symptoms

चक्कर येणे

चक्कर येणे ही एक सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण आहे.

Silent Heart Attack Symptoms

निरोगी आरोग्यासाठी मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती ?

makhana benefits | sakal
आणखी वाचा