निरोगी आरोग्यासाठी मखाणा खाण्याची योग्य वेळ कोणती?

पुजा बोनकिले

मखाना

मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

makhana benefits | sakal

पोषक घटक

मखान्यामध्ये कॅल्शिअम, फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशिअम सारखे अनेक घटक असतात.

makhana benefits | sakal

फायदे कोणते

मखाणा खाल्यास वजन नियंत्रणात राहते, हाडं निरोगी राहतात तसेच अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

weight loss | sakal

योग्य वेळ

पण मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.

makhana benefits | sakal

रिकाम्या पोटी

सकाळी रिकाम्या पोटी मखाणा खाणे आरोग्यदायी मानले जाते.

Makhana | Sakal

तूप

तुम्ही मखाना तूपात भाजून खाऊ शकतात.

ghee | sakal

दुध

तसेच दुधात मिसळून खाऊ शकता.

thyroid | Sakal

डॉक्टरांचा सल्ला

पण तुम्हाला काही समस्या असेल मखाना खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Makhana | Sakal

उन्हाळ्यात मोसंबीचा रस प्या अन् राहा निरोगी

sweet lime mosambi juice | Sakal
आणखी वाचा