लिव्हरमध्ये गाठ? शरीर देतंय 'हे' 5 धोक्याचे संकेत, लगेच ओळखा!

Aarti Badade

लिव्हरचे शरीरातील महत्त्व

लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते.

Liver health tips

|

Sakal

पोटाच्या उजव्या बाजूला वेदना

पोटाच्या वरच्या उजव्या भागात सतत वेदना किंवा जडपणा जाणवणे हे लिव्हरमध्ये गाठ असल्याचे मुख्य लक्षण असू शकते.

Liver health tips

|

Sakal

विनाकारण वजन कमी होणे

कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता अचानक वजन कमी होऊ लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

Liver health tips

|

Sakal

भूक मंदावणे आणि जडपणा

भूक न लागणे किंवा थोडे खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटणे हे लिव्हरच्या कार्यात अडथळा असल्याचे संकेत आहेत.

Liver health tips

|

Sakal

त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा

शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात, ज्याला काविळीची लक्षणे मानले जाते.

Liver health tips

|

Sakal

पोटात सूज किंवा कडक गाठ

पोटाच्या वरच्या भागात कडक गाठ जाणवणे किंवा सूज येणे हे लिव्हरचा आकार वाढल्याचे गंभीर लक्षण असू शकते.

Liver health tips

|

Sakal

वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवत असतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी.

Liver health tips

|

Sakal

13 प्रकारच्या कॅन्सरपासून बचावासाठी ‘या’ सवयी ठरतील रामबाण!

Cancer prevention habits

|

Sakal

येथे क्लिक करा