किचनमधील ‘हे 5 पांढरे पदार्थ’ ठरतायत आरोग्याचे शत्रू! आजच काढून टाका

Anushka Tapshalkar

White Sugar टाळा!

रिफाइन्ड साखर शरीरात इन्फ्लेमेशन वाढवते
पर्याय: गूळ, मध, खजूर, नारळ साखर

white sugar | sakal

Maida टाळा!

फायबर नसलेला मैदा शरीरात साखरेसारखा वागतो
पर्याय: ज्वारी, गहू, ओट्स, बेसन, बदाम पीठ

Whole Puprose Flour

| Sakal

Refined Salt कमी करा

मिनरल्स काढलेले मीठ आरोग्यासाठी योग्य नाही
पर्याय: सैंधव मीठ, हिमालयन पिंक सॉल्ट, समुद्री मीठ
आयोडिनसाठी साधं मीठ पूर्ण बंद करू नका

sakal

Refined Oils टाळा!

केमिकल प्रोसेसिंगमुळे शरीरात सूज वाढते
पर्याय: कोल्ड-प्रेस्ड तेल, तूप, ऑलिव्ह ऑइल

Refined OIl

|

Sakal

White Rice कमी करा

हाय ग्लायसेमिक इंडेक्स, कमी पोषणमूल्य
पर्याय: ब्राऊन राईस, लाल/काळा तांदूळ, मिलेट्स

| sakal

“जितकं अन्न पांढरं, तितकं पोषण कमी”

किचनमध्ये छोटे बदल = मोठा आरोग्य फायदा

उन्हाळ्यात थंडावा हवाय? मग 'कोकम' ठरेल तुमचा सुपरहीरो! जाणून घ्या जबरदस्त फायदे

Kokum Health Benefits

| Sakal
आणखी वाचा