Hug Day 2025: मिठी मारल्याने होतात हे' 6 आरोग्यदायी फायदे

सकाळ डिजिटल टीम

व्हॅलेंटाईन विक

दरर्वर्षी व्हॅलेंटाईन विक मध्ये हग डे साजरा केला जातो. पण अनेकांणा हग करण्याचे काय फायदे आहेत हे माहीत नाही.

Hug day | sakal

फायदे

हग केल्याने आपल्याला अनेक शारीरीक फायदे मिळतात. तर जाणून घ्या कोणते आहेत ते फायदे.

Hug day | sakal

तणाव

जेव्हा एखादी व्यक्ती तणावात आसते तेव्हा, आशा तणावग्रस्त वातावरणातुण बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीने जर हग केले तर त्या व्यक्तीचा तणाव दूर होणास मदत होते.

Hug day | sakal

हृदय

निरोगी हृदयासाठी फक्त डायट आणि व्यायामच नाही तर, इमोशनल हेल्थ देखील महत्वाची आहे. हग केल्याने ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते.

Hug day | sakal

नाते

हग केल्याने मित्र-मैत्रीणी, आई-वडील, नतेवाईक यांच्याशी असलेले नाते आधीक घट्ट होण्यास मदत होते.

Hug day | sakal

एकटेपणा

आजकालच्या धावपळीच्या युगात अनेक लोकांना खुप एकटेपणा जाणवतो. हाच एकटेपणा हग केल्याने दूर होतो.

Hug day | sakal

झोप

हग केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

Hug day | sakal

या सहा फायद्यांचा वापर केल्यास तुमते आरोग्य सुधारण्यास मदत होइल

Hug day | sakal

दिवसातून कधी अन् किती गूळ खावा 'हे' एका क्लिकवर जाणून घ्या

Jaggery Health Benefits | Sakal
येथे क्लिक करा