दिवसातून कधी अन् किती गूळ खावा 'हे' एका क्लिकवर जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

साखर

मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवावे. गूळच्या सेवनाने साखरेची पातळी न वाढवता पौष्टिक फायदे मिळवता येऊ शकतात.

Jaggery Health Benefits | Sakal

गुळामध्ये

गुळामध्ये सुक्रोज, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ आहे, जो साखरेपेक्षा कमी आहे.

Jaggery Health Benefits | Sakal

पोषणतत्त्व

२० ग्रॅम गुळामध्ये ६५-७५ कॅलोरी आणि १५-१६ ग्रॅम साखर असते. त्यात लोह (११%) आणि मॅग्नेशियम (४%) देखील असते.

Jaggery Health Benefits | Sakal

WHO

साखरेचे सेवन दररोजच्या कॅलोरीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. २००० कॅलोरी आहारासाठी २५-५० ग्रॅम साखर, आणि मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी १०-१५ ग्रॅम साखर योग्य आहे.

Jaggery Health Benefits | sakal

मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांना ५-१० ग्रॅम गूळ किंवा साखरेचे सेवन करता येते. प्रोटीन आणि फायबरसह त्याचे सेवन फायद्याचे ठरते.

diabetes | Sakal

कधी खावा?

गूळ सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर स्नॅक म्हणून घेऊ शकता. यामुळे चयापचय क्रिया सुरळीत राहते.

Jaggery Health Benefits | Sakal

चहा व गोड

चहा, गोड व खमंग पदार्थांमध्ये गुळाचा समावेश करा आणि एकूण साखरेचे सेवन नियंत्रित करा.

Jaggery Health Benefits | Sakal

भोपळ्याच्या बियांचे आश्चर्यकारक 'हे' 7 फायदे

Health Benefits of Pumpkin Seeds | Sakal
येथे क्लिक करा