शेंगदाणा तेल खाल्ल्याने शरीरात होतात 6 बदल!

Aarti Badade

हृदयासाठी

यातील अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील 'बॅड' कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका टाळतात.

peanut oil benefits

|

Sakal

मधुमेह नियंत्रण

हे तेल इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

peanut oil benefits

|

Sakal

त्वचेसाठी

शेंगदाणा तेलातील 'व्हिटॅमिन ई' त्वचेला खोलवर पोषण देते आणि कोरडेपणा तसेच खाज कमी करते.

peanut oil benefits

|

Sakal

केसांचे आरोग्य

हे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते आणि टाळूवरील कोंड्याची समस्या दूर होते.

peanut oil benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती

यातील अँटिऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान टाळतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

peanut oil benefits

|

Sakal

सांधेदुखीवर आराम

शेंगदाणा तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी आणि शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते.

peanut oil benefits

|

Sakal

उत्तम पर्याय

शरीराला अनेक फायदे देणारे हे तेल दैनंदिन जीवनात तळण्यासाठी उत्तम मानले जाते.

peanut oil benefits

|

Sakal

दररोज डार्क चॉकलेट खाण्याचे योग्य प्रमाण जाणून घ्या!

health benefits of dark chocolate

|

Sakal

येथे क्लिक करा