पार्लरचा वाढीव खर्च वाचवणारे 6 'Beauty Hacks'

Puja Bonkile

ब्युटी टिप्स

अनेक लोक चेहरा चमकदार दिसावा यासाठी विविध प्रोडक्ट वापरतात. पण खुप खर्च येतो.

उपाय

तुम्ही कमी खर्चात देखील चेहरा चमकदार ठेऊ शकता.

अचानक पिंपल आला

रात्री पांढरी टूथपेस्ट लावून झोपा, सकाळपर्यंत कोरडा होईल.

ओठ काळे पडले

सायमध्ये चिमुटभर हळद मिसळून लावा. ओठ नैसर्गिक गुलाबी होतील.

डोळ्याखाली काळी वर्तुळे

कच्चा बटाट्याचा रस किंवा काकडीचा तुकडा ठेवा, डार्क सर्कल्स कमी होतील.

कोपरे आणि गुडघे काळे

लिंबूवर साखर लावून हलके घासा. सर्वमृत त्वचा निघून जाईल.

केस जास्त गळतात

कांद्याचा रस मुळांवर लावा. केस गळणे कमी होईल.

दात पिवळे दिसतात

केळ्याच्या सालीचा आतील भाग दातंवर घासा . दास मोत्यासारखे दिसतील.

6 मोबाईल हॅक्स जे तुमचं जीवन करतील सोपं

best mobile hacks to simplify daily life

|

Sakal

आणखी वाचा