Puja Bonkile
फोन हा आजकाल सर्वांची गरज बनली आहे.
ESakal
तुमचे आयुष्य होईल सोपे फक्ट फॉोलो करा या फोन हॅक्स
लगेच स्विच ऑफ करा आणि २४ तास कच्च्या तांदळात ठेवा. ओलावा निघून जाईल.
चार्ज करताना एअरप्लेन मोड ऑन करा.
स्पीकरच्या ग्रिलवर हलका टेप, च्युइंगगम लावा आणि हलके ओढा धूळ बाहेर येईल.
कव्हरला बेकिंग सोडा, व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात १० मिनिटे भिजवा. नवीनसारखा दिसेल.
वायरला जुन्या पेनच्या स्प्रिंगमध्ये किंवा क्लिपमध्ये सेट करा. कधीच गुंतणार नाही
थोडं पांढरं टूथपेस्ट लावून कापसाने हळूवार गासा. स्क्रॅ कमी दिसतील
Sweet Potato'
Sakal