इनडोअर प्रदूषणावर उपाय! घरात ठेवा 'ही' 6 हवा शुद्ध करणारी रोपं

Anushka Tapshalkar

पीस लिली

आर्द्रता आवडणारं हे रोप अमोनिया, बुरशी आणि घरातील दमट वास कमी करण्यात मदत करतं.

Peace Lily

|

sakal

मनी प्लांट

शहरी प्रदूषणासाठी सुपर! बेंझिन, CO आणि इतर केमिकल्स शोषून हवा स्वच्छ ठेवतं.

Money Plant

|

sakal

स्नेक प्लांट

रात्रीही ऑक्सिजन देणारं हे रोप बेंझिन, झायलिनसारखे विषारी कण सहज फिल्टर करतं.

Snake Plant

|

sakal

अरेका पाम

नैसर्गिक ह्युमिडिफायर! खोलीत ओलावा वाढवून सामान्य घरगुती टॉक्सिन्स दूर ठेवतं.

Areca Palm

|

sakal

ZZ प्लांट

कमी प्रकाशातही तग धरणारं हे रोप दुर्लक्षित कोपरे उजळवतं आणि शांतपणे हवा शुद्ध करतं.

ZZ Plant

|

sakal

रबर प्लांट

मोठ्या पानांमुळे धूळ आणि टॉक्सिन्स जास्त शोषतं; घरातील हवेला नैसर्गिक फिल्टर.

Rubber Plant

|

sakal

रोपांची काळजी कशी घ्याल?

पानांवरची धूळ वारंवार पुसा—स्वच्छ पानं अधिक प्रकाश शोषतात आणि हवा शुद्धीकरण अधिक परिणामकारक होतं.

Indoor Plant Care

|

sakal

कोरड्या त्वचेसाठी हिवाळ्यात घरीच बनवा हायड्रेटिंग बॉडी लोशन

DIY Homemade Winter Body Lotion

|

sakal

आणखी वाचा