Anushka Tapshalkar
थंड वातावरणामुळे त्वचेतील ओलावा कमी होते, परिणामी त्वचा कोरडी, खरखरीत व निस्तेज भासते. अशावेळी घरच्या घरी लोशन तयार करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Why skin is Dry in Winters
sakal
शिया बटर/कोको बटर खोलवर मॉइश्चर देतं आणि तासन्तास स्किन मऊ ठेवतं. हिवाळ्यासाठी परफेक्ट बेस!
Shea Butter
sakal
अलोवेरा जेल त्वचेला थंडावा देतं, रॅशेस व रेडनेस कमी करतं आणि जड ऑइल्सचा परफेक्ट बॅलन्स ठेवतं.
sakal
नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिसळा. हे तेल त्वचेतील ओलावा लॉक करून स्किनला हेल्दी ग्लो देतात.
Natural Oils
sakal
१–२ थेंब व्हिटॅमिन E तेल घाला. हे ड्राय पॅचेस कमी करून त्वचा मऊसूत आणि स्मूथ बनवतं.
Vitamin E Capsule
sakal
बटर थोडं मऊ झाल्यावर त्यात तेल आणि अलो घालून नीट व्हिप करा. स्मूथ क्रीमी टेक्स्चर मिळाल्यावर स्वच्छ बरणीत साठवा.
Whip Till Accurate Consistency
sakal
कृत्रिम परफ्यूम किंवा स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स टाळा; हिवाळ्यात ते त्वचा कोरडी करतात. हवे असल्यास फक्त एक थेंब लॅव्हेंडर किंवा गुलाब तेल वापरा.
Use Natural Fragrances
sakal
Night Routine for Dry Skin and Cracked Heels
sakal