केस दाट, मजबूत आणि चमकदार हवे आहेत? वापरा 'ही' 6 प्रभावी हेअर ऑइल्स

Aarti Badade

केस

केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझीनेसचा त्रास होतोय? नियमित लावा ही ६ तेले, मिळतील सॉफ्ट-सिल्की केस!

hair oil

|

Sakal

खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांच्या आतील थरापर्यंत पोहोचून खोलवर पोषण देते, ज्यामुळे केस तुटणे आणि फ्रिझीपणा कमी होतो.

hair oil

|

Sakal

आर्गन तेल

व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध असलेले आर्गन तेल खराब झालेले केस दुरुस्त करून त्यांना मऊ व चमकदार बनवते.

hair oil

|

Sakal

एरंडेल तेल

एरंडेल तेल टाळूला आर्द्रता देते आणि रक्ताभिसरण सुधारून केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करते.

hair oil

|

Sakal

जोजोबा तेल

टाळूच्या नैसर्गिक तेलासारखे काम करणारे जोजोबा तेल केसांमधील कोरडेपणा कमी करून फ्रिझीपणा आटोक्यात ठेवते.

hair oil

|

Sakal

बदामाचे तेल

व्हिटॅमिन ईने समृद्ध असलेले बदामाचे तेल हलके असते; ते केसांची लवचिकता वाढवून त्यांना नैसर्गिक चमक देते.

hair oil

|

Sakal

रोझमेरी तेल

केसांच्या वाढीसाठी रोझमेरी तेल अत्यंत गुणकारी आहे, मात्र ते नेहमी खोबरेल किंवा बदामाच्या तेलात मिसळूनच वापरावे.

hair oil

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हलक्या हाताने टाळूची तेलाने मालिश करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल.

hair oil

|

Sakal

फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष महागात पडू शकते! जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे

fatty liver symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा