'हे' 6 प्रोटीनयुक्त सुपरफूड्स केसांच्या वाढीसाठी आहेत बेस्ट

Anushka Tapshalkar

अंडी

अंड्यात भरपूर दर्जेदार प्रोटीन व बायोटीन असतं. हे दोन्ही मिळून केराटिनची निर्मिती वाढवतात आणि केस मजबूत व चमकदार होतात.

Eggs

|

sakal

चिकन

लीन चिकनमध्ये भरपूर प्रोटीन असतं जे केसांच्या फॉलिकल्सची दुरुस्ती करते. त्यातील L-lysine आयर्न आणि झिंक शोषायला मदत करते.

Lean Meat - Chicken | sakal

ड्रायफ्रुट्स

बदाम, अक्रोड, चिया सीड्समध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्स असतात. हे स्कल्पला पोषण देऊन केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करतात.

Dryfruits

|

sakal

मसूर डाळ

मसूर डाळीत प्रोटीन, आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक तत्वं केसांना ऑक्सिजनपुरवठा सुधारून वाढीस मदत करतात.

Masoor Dal

|

sakal

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि चीजमध्ये प्रोटीन व कॅल्शियम असतं. हे केसांची स्ट्रेंथ वाढवून तुटणे कमी करतात.

Dairy Products |

sakal

मासे

सॅल्मन, मॅकेरल, सार्डिन यासारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 आणि प्रोटीन असते, जे स्कल्पचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ वाढवते.

Fish

|

sakal

योग्य आहार

टॉपिकल प्रोडक्ट्स महत्त्वाचे असले तरी खऱ्या अर्थाने केस आतून मजबूत व्हायचे असतील तर रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जरूर जोडा.

Balanced Diet | sakal

रात्री केस मोकळे ठेवून झोपलं तर काय होतं?

Sleeping with open hair is good or not

|

sakal

आणखी वाचा