रात्री केस मोकळे ठेवून झोपलं तर काय होतं?

Anushka Tapshalkar

रात्री केस मोकळे ठेवण्याची सवय

अनेक स्त्रियांना रात्री केस मोकळे ठेवून झोपण्यातती सवय असते. पण त्याचा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हे केस तुटणे, गुंतणे आणि स्काल्पला त्रास देऊ शकते.

Habit of Sleeping With Hair Open

|

sakal

केस तुटण्याची समस्या वाढते

मोकळे केस उशीवर घासतात, त्यामुळे घर्षण होते आणि केस तुटतात.

Hair Breakage

|

sakal

सकाळी केस खूप गुंततात

रात्री मोकळे केस हलत राहतात आणि सकाळी मोठे गाठी तयार होतात.

Tangled Hair

| sakal

केस गळती वाढू शकते

गुंता सोडवताना केस ओढले जातात, त्यामुळे केसगळती अधिक होते.

Hair Fall

|

sakal

स्काल्पच्या समस्या वाढतात

तेलकट स्काल्प किंवा कोंडा असल्यास मोकळे केस घाम-तेल अडकवतात आणि खाज/इन्फेक्शनचा धोका वाढतो.

Scalp Problems

| Sakal

उपाय

झोपण्याआधी सैल वेणी किंवा सैल बन केल्यास केस तुटणे कमी होते.

Loose Braid

|

sakal

केसांना हलकी मॉइश्चराइजिंग करा

थोडं सिरम, लीव्ह-इन कंडिशनर किंवा अ‍ॅलोवेरा लावल्यास केस मऊ राहतात.

Hair Moisturizing

|

sakal

सिल्क/सॅटिन उशीचा खापर वापरा

मोकळे केस ठेवायचे असतील तर घर्षण कमी करण्यासाठी सिल्क किंवा सॅटिन उशी उत्तम.

Sleep on Slik Pillow

|

sakal

हिवाळ्यातल्या ड्राय स्किनसाठी बेस्ट DIY फेसपॅक्स

Best DIY Face Packs for Dry Skin i Winter

|

sakal

आणखी वाचा