पुजा बोनकिले
अनेक लोक सकाळी नाश्त्यात असे काही पदार्थ खातात.
ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
Sugar Cereals खाल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
अनेक लोक सकाळी बेकरी प्रोडक्ट खातात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते
तुम्ही सकाळी नाश्त्यात डेअरी प्रोडक्ट खात असाल तर ते कमी करा.
सकाळी नाश्त्यात पांढरी ब्रेडखाणे टाळावी
सकाळी नाश्त्यात प्री पॅक बार्स खाणे टाळावे.