Christmas Gifts: या 6 वस्तू ख्रिसमस देणे टाळा!

Monika Shinde

नाताळ सण आणि भेटवस्तू

नाताळ हा प्रेम, आनंद आणि एकत्रित वेळ साजरा करण्याचा सण आहे. या दिवशी कुटुंब आणि मित्रांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.

धारदार वस्तू टाळा

कात्री, चाकू किंवा तलवार सारख्या धारदार वस्तू नाताळच्या दिवशी गिफ्ट म्हणून देऊ नका. या वस्तू तणाव आणि नकारात्मकता निर्माण करू शकतात.

रुमाल आणि पेन नको

रुमाल, पेन किंवा इतर लेखन साहित्य गिफ्ट म्हणून देणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार या वस्तू नातेसंबंधात वैर निर्माण करू शकतात.

धार्मिक मूर्ती देऊ नका

देवाच्या मूर्ती किंवा धार्मिक प्रतिमा नाताळच्या दिवशी गिफ्ट म्हणून देणे टाळावे. काही धर्मीयांना हे अशुभ वाटू शकते.

व्यवसायाशी संबंधित वस्तू टाळा

व्यावसायिक साधने किंवा कॉर्पोरेट गिफ्ट नाताळच्या दिवशी देऊ नका. अशा भेटी नकारात्मक परिणाम करू शकतात.

अशुभ प्रतीक टाळा

कासव, मत्स्यालय किंवा धबधबे असलेले फोटो फ्रेम्स भेट म्हणून देऊ नका. आर्थिक अडचणी किंवा अशुभ परिस्थिती निर्माण होऊ शकते.

काटेरी झाडे टाळा

सांता किंवा सजावटीच्या काटेरी झाडांना भेट म्हणून देणे टाळावे. यामुळे नकारात्मक उर्जा वाढू शकते.

सकारात्मक गिफ्ट निवडा

प्रेम, शुभेच्छा आणि अर्थपूर्ण गिफ्ट निवडा. यामुळे नाताळचा आनंद दुपटीने वाढतो आणि सण संस्मरणीय ठरतो.

१ महिना गव्हाची पोळी खाल्ली नाही तर काय होईल?

येथे क्लिक करा