Monika Shinde
अनेक लोक आरोग्यासाठी गव्हाची पोळी टाळतात. पण याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो, ते जाणून घेऊया.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
गव्हामध्ये ग्लूटेन असते. काही लोकांना ते पचायला जड जाते. गहू टाळल्याने शरीर हलके वाटू शकते आणि अस्वस्थता कमी होऊ शकते.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
गव्हाची पोळी न खाल्ल्याने काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होऊ शकते, विशेषतः आहार संतुलित असेल तर.What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
१ महिना गव्हाची पोळी बंद केल्यास पचन सुधारू शकते. गॅसेस, फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
गहू कमी केल्यास कॅलरीजचे प्रमाण घटू शकते. योग्य आहार आणि हालचाल असल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
काही लोकांना शरीरात अधिक ऊर्जा जाणवते. जडपणा कमी होतो आणि दिवसभर फ्रेश वाटे.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
फक्त गहू टाळणे पुरेसे नाही. पुरेसे पाणी, भाज्या, डाळी आणि इतर पोषक घटक आहारात असणे आवश्यक आहे.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month
गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा मिक्स पिठाची पोळी हा चांगला पर्याय ठरू शकतो. कोणताही बदल करताना संतुलन ठेवा.
What Happens If You Stop Eating Wheat Roti for One Month