Anushka Tapshalkar
वजन वाढायला लागलं की प्रामुख्याने ते पोटाच्या भागात वाढते आणि कमी करण्यासाठी सर्वात कठीण असते. मजबूत कोर आणि फिट शरीरासाठी दररोज काही मिनिटे हे व्यायाम करा.
Belly Fat Burning a Need
थोड्या वेळात जोरदार कार्डिओ करून कॅलरीज जलद बर्न करा आणि मेटाबॉलिझम वाढवा.
HIIT Exercises
sakal
प्लँक कोर मजबूत करतात, स्थैर्य वाढवतात आणि पोटाभोवतीची चरबी कमी करतात.
Plank Workouts
sakal
हा व्यायाम ओब्लिक आणि लोअर ॲब्स सक्रिय करून कंबर सडपातळ बनवतो.
Bicycle Crunches
sakal
हा फुल बॉडी मूव्ह हृदयगती वाढवतो आणि पोटाची चरबी पटकन कमी करतो.
Mountain Climbers
sakal
हा व्यायाम ओब्लिक मजबूत करतो, कोर रोटेशन सुधारतो आणि मिडसेक्शन टोन करतो.
Russian Twist
sakal
कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचं संयोजन दीर्घकाळासाठी फॅट बर्न आणि फिटनेससाठी सर्वोत्तम आहे.
Cardio
sakal
Coriander Seeds
sakal