Anushka Tapshalkar
धने हे नैसर्गिक दाहनाशक आहे. शरीरातील दाह कमी करण्यासाठी धण्याचा काढा किंवा पूड फायदेशीर ठरते.
Coriander Seeds
sakal
धने शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे चेहरा, पाय, पोटावरील सूज कमी होते.
Improves Kidney Health
sakal
पाळीच्या काळात किंवा हार्मोनल बदलांमुळे होणारी सूज कमी करण्यासाठी धने पूड प्रभावी ठरते.
Period Inflammation in Women
sakal
धने उकळून केलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज आणि तोंडातील व्रण कमी होतात.
Inflammation in Gums
sakal
धने व कात तेलात गरम करून तयार केलेले तेल हिरड्या आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करते.
Coriander Seed Oil
sakal
अति मसालेदार किंवा तिखट खाल्ल्यामुळे आलेली पोटातील सूज कमी करण्यासाठी धण्याचा गार काढा पिणे फायदेशीर आहे.
Stomach inflammation
sakal
धण्यात व्हिटॅमिन A, B, C, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, तंतुमय पदार्थ असतात, जे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
vitamins
sakal
दारूसोबत हे पदार्थ खाल्ले तर शरीर बिघडू शकतं! 5 कॉम्बिनेशन्स आवश्य टाळा
Avoid These Alcohol and Food Combinations
sakal