Aarti Badade
डाळिंब, पपई, संत्री, पेरू, कीवी आणि आवळा ही पोषक फळे संतुलित आहाराचा भाग म्हणून घेता येतात.
fruit blood health
Sakal
डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत करू शकतात.
fruit blood health
Sakal
पपईमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असून ती पचनासाठीही हलकी मानली जाते.
fruit blood health
Sakal
संत्री व पेरूमधील जीवनसत्त्व C, फायबर आणि इतर पोषक घटक आहारातील पौष्टिकता वाढवण्यास मदत करतात.
fruit blood health
Sakal
कीवीमध्ये जीवनसत्त्व C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने विविध फळांसोबत तिचा आहारात समावेश करता येतो.
fruit blood health
Sakal
आवळ्यात जीवनसत्त्व C आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक असल्याने तो आहारातील पोषणमूल्य वाढवू शकतो.
fruit blood health
Sakal
रक्तातील पेशी कमी असल्यास कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि संतुलित आहाराचा अवलंब करा.
fruit blood health
Sakal
liver health
Sakal