शौचाचा रंग सांगतोय शरीरातील आजाराचा संकेत? 'या' अवयवाकडे द्या लक्ष

Aarti Badade

लिव्हरच्या आरोग्याकडे लक्ष द्या!

पोट फुगणे, थकवा किंवा त्वचा-डोळे पिवळे होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

liver health

|

Sakal

जेवणानंतर पोट फुगतंय?

वारंवार होणारे पोट फुगणे काही लिव्हर समस्यांशी संबंधित असू शकते, मात्र इतर कारणेही असू शकतात.

liver health

|

Sakal

उजव्या बाजूला जडपणा जाणवतोय?

पोटाच्या उजव्या वरच्या भागात सतत वेदना किंवा जडपणा जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

liver health

|

Sakal

सतत थकवा आणि अशक्तपणा?

पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवत असेल तर कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

liver health

|

Sakal

त्वचा-डोळे पिवळे झालेत?

कावीळ हे लिव्हर किंवा इतर आरोग्य समस्येचे संकेत असू शकते, त्यामुळे तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.

liver health

|

Sakal

लघवी-शौचाचा रंग बदलतोय?

लघवी किंवा शौचाचा रंग सतत गडद दिसत असेल आणि इतर लक्षणेही असतील तर तपासणी करून घ्या.

liver health

|

Sakal

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी

संतुलित आहार, फायबरयुक्त पदार्थ, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि मद्यपान टाळणे याकडे लक्ष द्या.

liver health

|

Sakal

दारूचा घोट मेंदूसाठी ठरू शकतो घातक? तरुणांवर होतात 'हे' परिणाम

alcohol brain

|

Sakal

येथे क्लिक करा