Anushka Tapshalkar
महिलांमध्ये पोटाची आणि कंबरेची चरबी ही सहज कमी होत नाही. अशा वेळी अन्नाला दोषी ठरवलं जातं. पण मुख्य कारण तुमचं राहणीमान आहे.
Stubborn Belly and Hip fat
Sakal
जेव्हा तुम्ही जेवण वगळता, शरीर ‘सर्व्हायव्हल मोड’ मध्ये जातं ज्यामुळे कॉर्टिसोल वाढतो परिणामी पोट आणि कंबरेवर फॅट साठतो.
Skiping Meals
उशिरा झोपल्यामुळे सर्केडियन रिदममध्ये अडथळा येतो आणि लेप्टिन व थायरॉईडसारखे चरबी जाळणारे हार्मोन्स हळूहळू कमी होतात.
Sleeping after 12 at Night
मानसिक ताणामुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. कॉर्टिसोलचे मुख्य साठवण स्थान म्हणजे पोटातील चरबी.
Overthinking
sakal
ग्रॅनोला, प्रोटीन बार्स, बिस्किट्स हे इंसुलिनची पातळी वाढवतात आणि चरबी कमी होण्यात अडथळा आणतात.
Healthy Snack with High Sugar
Sakal
तणाव कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स शरीराच्या 'नर्वस सिस्टम'ला शांत करण्याचा प्रयत्न करतात. हे शिस्तीची कमतरता नसून, नर्वस सिस्टमवरचा ताण आहे.
Eating without understading emotions
sakal
जर वॅगस नर्व शांत राहिली नाही, तर शरीर साठवलेली चरबी सोडणार नाही, कितीही उत्तम आहार घेतला तरीही नाही.
Not Reseting Nervous System
sakal
सवयींमध्ये बदल केल्यास हार्मोन्समध्येही बदल होतात आणि चरबी साठवण कमी होते.
Woman Body
sakal