Healthy Seeds Benefits: 'या' 6 बियांचा तुमच्या आहारात समावेश करा आणि मिळवा आरोग्यदायी फायदे

Monika Shinde

प्रत्येक स्त्री कडे एक बियांचा डब्बा असला पाहिजे. यामध्ये कोणत्या बिया घ्यायचा आणि दिवसातून किती प्रमाणात खाले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

जवस

जवस शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी होण्यास उपयोग होतो

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

सब्जा सीड्स

सब्जा सीड्स तुमच्या शरीराला थंड ठेवतात आणि पीसीओडी मध्ये देखील खूप मदत करतात.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियामुळे हाडे मजबूत होतात. दिवसभराची चिडचिड, मूडस्विंग कंट्रोल करू शकतात.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया पीसीओएस मधील मासिक पाळीतील वेदना कमी करते आणि अनियमित पाळीची समस्या दूर करते.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

खरबुजाच्या बिया

खरबुजाच्या बिया मध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात. यामुळे पचन सुधारते आणि बुद्धकोष्ठ कमी होते. आणि पचनक्रिया सुरळीत चालते.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

तीळ

हाडांमधील बळकटी देतात. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात. यासोबत स्किन, केसांसाठी देखील खूप उपयुक्त आहे.

6 Best Seeds to Include in Your Daily Diet

|

Esakal

एक दिवस झोप घेतली नाही तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

येथे वाचा...