पुजा बोनकिले
वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की पुढील काही पदार्थ खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेऊ शकतात.
भाजलेला हरभरा खाल्याने वजन कमी होऊ शकते.
ग्रीक दही आणि बेरी खाल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
स्नॅक्समध्ये तुम्ही सफरचंद आणि पिनट बटर खाऊ शकता.
उकडलेली अंडी खाल्यास वजन कमी होते.
काकडी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यासाठी पॉपकॉर्न खाऊ शकता .
popcorn
Essential vitamins for hair growth
Sakal