पुजा बोनकिले
केस घनदाट आणि काळे असणे सर्वांना वाटते.
long hair
पण शरीरात जीवनसत्वांची कमतरता असेल तर केसांचे आरोग्य निरोगी राहत नाही.यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे हे जाणून घेऊया
long hair
निरोगी शरीरासह केसांसाठी देखील जीवनसत्वे डी गरजेचे आहे.
लोहाचे प्रमाण शरीरात असेल तर केस गळती कमी होते.
झिंक शरीरासह केसांसाठी देखील गरजेचे आहे.
केसांसाठी जीवनसत्वे इ गरजेचे आहे. तुम्ही आहारातून ती कमतरता भरून काढू शकता.
केसांच्या निरोगी वाढीसाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड असणे गरजेचे आहे.
तुम्हाला केस घनदाट आणि काळे हवे असेल तर जीवनसत्व ए शरीरात असणे गरजेचे आहे.
केसांच्या वाढीसाठी जीवनसत्व सी गरजेचे असते.
Vatu Tips For Navratri 2025:
Sakal